पानांवरील पांढऱ्या रेषा

पानावर पांढरे रेषा येत असून पाणी वाकडी होत आहेत कापसाचे वाण वान नवनीत आहे

कापूस पिकावर प्राथमिक अवस्थेत तुडतुडे किडीचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

एकात्मिक व्यवस्थापन:
१) शेतात एकरी @२० -३० निळे- पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) वर्टीसेलीअम लेकाणी @७० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)निंबोळी अर्क @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (३ कीड/ पान) असेल तर शिफारशीत असलेले किटकनाशकाची फवारणी करावी.
५) किडीच्या नियंत्रण करिता थायमेंथॉक्झाम २५% @१० ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर