सोयाबीन जागेवर मरत आहे पान सुकले आहे

पाठाने पाणी देऊन पेरणी सोयाबीनची केली होती व ते पीक हवं जमिनीत ओल आह आहे 726वान

खोड माशीचे लक्षणे असू शकतात. खोड माशीमुळे शेंडा वाळलेला दिसतो.

उपाय:
१) निंबोळी अर्क @३० मिली + जर नुकसानीची तीव्रता २०% पर्यंत असेल तर खोडमाशी च्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
२) कीडची तीव्रता कमी असेल तर रासायनिक फवारणीची आवश्यकता नाही