सोयाबीन ला फुटवे येण्यासाठी काय करावे लागतील

नमस्कार सर माझी सोयाबीन टोकण पद्धतीने पेरणी 15 जुन 2023 खरीप हंगाम मध्ये झाली आहे अचानक हरणाच्या कळपाने रात्री जमिनिबरोबर खाल्ली आहे , त्याला फुटवे येतील का

किती प्रमाणात खाल्लेलं आहे.

कमी प्रमाणात असेल तर दुबार पेरणीसाठी विचार करयाला नको.
जास्त प्रमाणत असेल तर ४-५ दिवस वाट पाहावी लागेल. वाढ होत नसेल तर पेरणीचा विचार करावा लागेल.
पण शक्यतो अस अनुभव आहे कि दुपार पेरणीच करावी लागते.

dhanywad