15 दिवसांचे फ्लॉवर रोप झाले आहे. पिवळेपणा आणि अळी आहे. 2 दिवसांपूर्वी इमामेक्टीन+अॅमिनो+ह्युमीक+साफ चा स्प्रे घेतला आहे.*
तण नियंत्रण करा.
इमामेक्टीन किटकनाशकाने होईल कमी.
कामगंध सापळ्यांचा वापर करा.
रोपे पिवळे असल्यास शुक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like