नियोजन

नियोजन सागा

लागवड करून किती दिवस झाले?
१० दिवस झाले असल्यास मायकोरायझा @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
आता पासूनच किटकनाशकाची फवारणी करणे टाळा. गरज पडल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.
पीक अवस्थे नुसार माहिती साठी वेळोवेळी कृषी संवाद मध्ये आपले प्रश्न विचारा त्यानुसार व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल.