फोटो मध्ये तरी बरोबर दिसत आहे.
झाड मधोमध आलेला आहे का बेडच्या ते बघा.
1 Like
झाडाच्या खोडाला माती लावलेली आहे त्याने काही प्रॉब्लेम येईल का
नाही येणार.
शेणखत व गांडूळ खत देण्याचे नियोजन करा.