खॊड किडा

खॊड किडा आहे

उपाययोजना
१)ऊसात पोंगेमर झालेले असल्यास जमिनी लगत काढून नष्ठ करावी.
२) तण व्यवस्थापन करावे.
३) खोड किडीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी बाळभरणी करावी.
४)खोड किडीच्या नियंत्रणकरिता निंबोळी पेंढ @१०० किलो + क्लोराँट्रानिलिप्रोल ०.४% जीआर @१० किलो/एकर याप्रमाणे जमिन तयार करताना मातीत मिसळून द्यावे.
५)खोड किडीच्या नियंत्रण करिता क्लोरपायरीफॉस २०% ईसी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

1 Like