1 Like
नाकतोडा व करडे ढेकुण या किडीचे लक्षणे दिसत आहे.
कीड पाने रात्री कुरडून खाते.
उपायोजना
१) रासायनिक किटकनाशक द्वारे कीड नियंत्रण कठीण जाते एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.
२) शेतात दर ५-६ दिवसाने हलकी मशागत करून जमिनीत पडलेल्या भेगा बुजाव्यात.
३) ठीबकद्वारे जैविक किटकनाशक जसे कि मेटाऱ्हायझीएम अनिसोपिली @५०० ग्रॅम /१०० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.
४) पिकांच्या रोपाभोवती निंबोळी पेंढ @५० ग्रॅम + कार्बोफुरोन ग्रॅम@१ /झाड या प्रमाणत घेऊन खोडभोवती टाकावे.
५) पानावर ५ % निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी.
६) शेतात ठिकठिकाणी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.