Farm Precise Forum
फ्लॉवर रोप
Crop Advisory
cauliflower
9657525210
June 8, 2023, 3:09am
1
WOTR_1686193699148|664X500
1020×768 133 KB
यावर्षी पहिल्यांदाच फ्लॉवर लागवड करत आहे.
रोप 9 दिवसांचे झाले आहे. टाकतांना सुपर फॉस्फेट टाकले आहे. आता 19.19.19 ह्युमीक द्यायचे होते चालेल का?