वाल पिकाचे कीड नियंत्रण

सदर पिकावर कोणते कीड नियोजन करावे

चवळी व वाटणा या शेंगावर्गीय पिकावर शेंग पोखरणारी कीड व मावा किडीचे मोठ्या प्रमाणत उपद्र्व्य होतो.
नियंत्रण करिता उपाय:
१) शेंग पोखरणारी किडीच्या नियंत्रण करिता शेतात एकरी @४-५ कामगंध सापळे लावावे
२) एकरी @१०-१५ पक्षी थांबे उभी करावीत.
३)मावा किडीसाठी एकरी @२०-४० चिकट सापळे प्रस्थापिथ करावी.
४) शेंग पोखरणारी किडीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली असेल तर प्रोक्लेम @१० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.