सोयाबीन

सोयाबीन पिका च्या पानाला होल पडत आहेत व पाणी पिवळे पडत आहेत

फोटो अपलोड करा. अन्नद्रव्ये व किडींचे उपद्रव्य असू शकतो.
फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे