घोडेगाव

पानें पिवळी पडते व वाढ खुंटली आहे आणि पाने गळतात पण काय उपाय करु ते सांगा

5 Likes

खाली मूळ उकरून पाहा.
मुळे सडत असेल तर खालील नियोजन करणे आवश्यक आहे.
हूमिक असिड 50 मिली + फोलिओ गोल्ड बुरशीनाशक 30 मिली + 10 लिटर पाणी द्रावण आळ्यात टाकणे. 3 दिवसांनी Cuprofix UPL make 30 gram 10 लिटर पाण्यात मिसळून घेऊन वाफ्यात टाकणे.
झाडावर कॅल्शियम नायट्रेट (२० ग्रॅम) + potassium phoshonet ६ ग्रॅम (Aris Agro K- Phonic) २ लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

मला खुप चांगल्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिले मी ते औषधांचा वापर केला आणि रिझेट खूप चांगला झाला माझ्या पिवळी पाने झाली होती ती हिरवीगार झाली व झाडां मध्ये सूधरणा पण झाली मी खूप आभारी आहे या फॉर्म precise चे धन्यवाद

हा फोटो आहे कि त्यांचा रिझल्ट आणि मी फादे कटिण केले

माझि मोसंबी पिवळ्या रंगाचे झाली

15़ झाडे पिवळी झाले

मोसंबी

झाडांचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.