1 Like
लाल कोळीची लक्षणे दिसत आहे.
नियंत्रणकरिता एकात्मिक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
१) शेतात निळे- पिवळे सापळे प्रस्थापीत करावे.
२) व्हर्टिसिलियम लेकॅनी@१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
४) कोळी कीड नियंत्रण करिता ओमाईट (Propargite 57% EC)@२० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.