फ्लॉवर लागवडीसाठी सिजेंटाची 1522 ची जात शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. तसेच इतर जातीपेक्षा कमी कालावधीत काढणीस तयार होते. एका एकर क्षेत्रासाठी १००-१२५ ग्रॅम बियाणे शिफारस आहे.