१)फळधारणा झाली असल्यास बागेतील तण व्यवस्थापन करावे.
२)ठीबकद्वारे फॉस्फेट युक्त जीवाणू (पीएसबी)@१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी ठीबकद्वारे सोडावे.
३) ०.५२.३४ (विद्राव्ये खत)@५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी ७-८ वेळा ठीबकद्वारे सोडावे.
४) ०.०.५० @५ किलो/एकर प्रत्येकी ७ दिवसाच्या अंतराने ठीबकद्वारे २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.
1 Like