घेवड्याची पाने पिवळी पडली आहेत. कृपया नियंत्रणासाठी उपाय सांगा

कोकण भूषण जातीचा वाल घेवडा आहे. त्याच्या पाण्यावर पिवळे ठिपके पडले आहे. तरी नियंत्रण करण्यासाठी काय करावे.

घेवडा पिकावरील पिवळा मोसैक आहे. पांढरी माशी व रस शोषक किडी मार्फत या किडीचा प्रसार होतो.
नियंत्रणा वरील उपाय
रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
शेतात एकरी 20 ते 40 निळे चिकट सापळे प्रस्तापित करावे.
पांढरी माशी व रस शोषक कीड नियंत्रण करीता फ्लोनिका माईड 50% (उलाला)@१० ग्रॅम किंवा टाटा मिडा @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.