किट आहे उपाय सांगा मिरची वरील

ररस

फुलकिडेचे लक्षणे दिसत आहे.

शेतात एकरी **@**४० निळे- पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) बिव्हेरिया बॅसियाना **@**५०० ग्रॅम + **व्हर्टिसिलियम लेकॅनी @ ५०० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.
३) बिव्हेरिया बॅसियाना **@**५० ग्रॅम + **व्हर्टिसिलियम लेकॅनी **@**५० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) मिरची लागवडीपूर्वी चारही बाजूने सापळा पीक म्हणून मका/ज्वारीची लागवड करावी.
५) मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% डब्लूजी **@**१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.