लाल माती जमीन आहे, चुनखडक खड्यांच्या स्वरूपात आहेत, कोणते फळझाडे घ्यावी
1 Like
फळझाडे लावण्यापूर्वी एकदा माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणासाठी नमुने देताना नमूद करावा कोणते फळपीक घ्यायचे आहे.
५-१०% जास्त चुनखडी जमीन असल्यास लिंबू वर्गीय फळ पिके घेणे टाळावे.
1 Like