मॅग्नेशियम सल्फेट बद्दल माहिती

magnecium sulphate पिकाला दिल्या नंतर त्याचे कार्य केव्हा सुरू होती आणि किती दिवसात संपते. कपाशी पिकाला मॅग्नेशियम सल्फेट केव्हा द्यायला पाहिजे

3 Likes