बहु स्तरीय प्लॉट मधील केळी अशा प्रकारे उलत आहेत त्यामुळे त्यात कीड पडत आहे.
काय करावे हे सांगा?
1 Like
बागेत बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास केळी तडकतात. तसेच तपकिरी डाग हे केळीवरील साल खरडून खाणारे किडीचे लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता बोरॉन@२० ग्रम + निंबोळी अर्क @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.