•••

ambacha panavar asalela HaRog Konta aahe

खवले कीड आहे (scale Insects).
नियंत्रण करिता किडग्रस्त पाने तोडून नष्ट करावे.
निंबोळी अर्क @३० + डायमीथोएट ३०% (रोगर)@४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.