•••

hey konati aahe

कातरकीड आहे. कातरकीड रोपे बुडापासून कुरतुडून उपजीविका करतात. तशी लक्षणे असल्यास रोपांच्या बुडाला संध्याकाळी क्लोरोपायरीफॉस २०% @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या बुडाला आळवणी घालावी.