टोमॅटो वरील कीड

टोमॅटो वरील कीड नियंत्रण बाबत मार्गदर्शन मिळावे

फळ पोखरणारीअळीचे लक्षणे आहेत.

नियंत्रणकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना करावे.
१) किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी व पुढील नुकसान टाळण्यासाठी एकरी @१० कामगंध सापळे प्रस्थापीत करावे.
२) कीडग्रस्त फळे वेचून नष्ट करावे.
३) किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी (५ % नुकसान)ओलांडली असेल तर कोराजन @२ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.