कोणता रोग असेल

काय उपाय करावा.

मावा कीड आहे.
शेतात जागोजागी पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
किडीने आर्थिकनुकसानीची पातळी ओलाडली आहे.
नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% (उलाला)@१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.