करपा रोगाची लक्षणे दिसत आहे. नियंत्रण करिता सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + झायनेब @३० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.