मका

मका पिकावर कोणता रोग आहे.

केवडा किंवा कॅलसीयम चची कमतरता असल्यास मका पिकात अशी लक्षणे दिसतात.
नियंत्रण करिता कॅलसीयम @२० ग्रॅम + रेडो मिल गोल्ड @३० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.