रोग

ररोग

पीळ पडणे पात पडणे हे ट्वीस्टर रोगाची लक्षणे आहेत.

व्यवस्थापन
१) पाणी व्यवस्थापन वेळेवर करावे.
२) सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + झायनेब @३० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.