ही कोणती कीड आहे

यावर काय उपाय करावा

फळमाशीची लक्षणे आहेत. फळमाशी डंक केल्यास कलिंगड वाकडी होतात किंवा कोप लागलेली आहेत.

उपाययोजना
१) शेतात एकरी @३०-४० ठिकाणी फळमाशी सापळे प्रस्थापित करावे.
२) अति जास्त प्रादुर्भावग्रस्त फळे तोडून नष्ट करावे.
३) कलिंगड पिकात फळमाशी नियंत्रण करिता कोणतेही किटकनाशक शिफारस केलेले नाही. शेतकरीवर्ग फळमाशी करिता बेनेविया @३० मिली/१० लिटर पाणी याप्रमाणत घेऊन फवारणी करतात.