पपई वर कीड पडली आहे

बहु स्तरीय प्लॉट मधील पपई वर कीड पडली आहे, कोकडा पडल्यासारखी झाली आहे. काय करावे?

पपई वरील लीफ कर्ल व्हायरसची लक्षणे आहेत.
या रोगाचा प्रसार पांढरीमाशी किडीमार्फत होतो.
रोगाची तीव्रता अधिक आहे या अवस्थेत नियंत्रण मिळवणे कठीण आहे.