टरबूज पिकास पहिली आळवणी रुट मॅक्स @१ किलो + १९:१९:१९ विद्र्यावे खत @५ किलो/एकर या प्रमाणात घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर १०-१५ दिवसांनी १२:६१:०० @५ किलो + थायोन्युट्री (सल्फर ८०%)@५०० ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
थंडीचे प्रमाण जास्त असल्यास पिकास पाणी कमी द्यावे. जास्त थंडीत टरबूज पिकास जास्त पाणी दिल्यास वेलींची वाढ खुंटते.
1 Like