गहू

गहू ला जास्त कॉलर आला pahije की केला पाहिजे कोणता काय मारला पाहिजे ज्यने करून कॉलर याणार जास्त?

आता सध्या १९:१९:१९ @विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.