16 दिवस झाले काकडी लावून हिथुन पुढे आळवणी फवारणी ड्रीपद्वारे अवषध कोणती सोडावी काकडी ची व्हरायटी सागर आहे
काकडी पिकाची पांढरी मूळ वाढीसाठी रुटमॅक्स @२५० ग्रॅम + १९:१९:१९ विद्र्यावे खत @१ किलो/१०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे