वांगी पिकास कशाची कमतरता जाणवत आहे

वांगी पिकास कशाची कमतरता जाणवत आहे

मोसाईक रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करीता रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
या रोगांवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे.