कसा आहे

काय करावे फुटावे साठी

2 Likes

गोट कांदा लागवडीनंतर २५-३० दिवसांनी ठिबकद्वारे १२:६१:००@५/एकर २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी केल्यास फुटव्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
आता सध्याच्या अवस्थेत ०.५२.३४@५किलो ठिबकद्वारे सोडावे.