फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन लागवड केली तर चालेलं का

फेब्रुवारी लागवडीसाठी सोयाबीनचे कोणते वाण पेरणीसाठी निवडावे कृपया मार्गदर्शन करावे?

उन्हाळ्यात सोयबीन लागवड केवळ बियाणे प्लॉट (खरीपातील पेरणीसाठी) करतात.
आता पेरणी केल्यास पाहिजे तशी सोयबीन जमणार नाही मेहनत व निविष्ठा खर्च व्यर्थ होईल.