Farm Precise Forum
ऊस पिकातील खत व्यवस्थापन
Crop Advisory
sugarcane
7038382588
January 25, 2023, 7:26am
1
WOTR_1674631265295|281X500
720×1280 131 KB
लागवड करून दोन महिने झाले लागवडीच्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोन बॅग प्रमाणे दिले आहे. सध्या फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणता भेसळ डोस द्यावा.