फवारणी

थ्रीप्स जास्त प्रमाणात आहेत कोणती औषधे वापरावेत

कोणत्याही पिकात सध्या फुलकिडे (थ्रिप्स) या रस शोषक किडीवर नियंत्रण मिळवणे कठीण झालेले आहे.
फुलकिडे नियंत्रण करिता एकात्मिक उपाययोजना हा एकमेव पर्याय आहे.

उपाययोजना
१) शेतात एकरी @२० निळे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
२) आता सध्या कराटे @१० मिली + रीजेंट @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like