मावा

दोन महिने झाले, लागवड करून मावा पडला आहे, कोणती फवारणी घेऊ.

1 Like

मावा किडीच्या नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०%@१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like