झाड देरेदार होयला पाहिजे

का होत नाहि

१०-१५ दिवसातून २ वेळा जीवामृतची स्लरी ठिबकद्वारे सोडावी.

आता सध्या १२:६१:०० @५ किलो + ह्युमिक असिड @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.