आंबा

pik vidhisathi konate khat vaparave

1 Like

फळ पिकास सुरुवातीचे ३-४ वर्षे पर्यंत गांडूळखत व शेणख्र्त जास्त प्रमाणात वापरावे त्यामुळे झाडांचे आयुर्मान वाढण्यास मदत होते.

आता प्रति झाड @५ किलो/ झाड मातीत मिसळून द्यावे.