कांद्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा करपा आहे तर त्यासाठी काय करावे करावे आणि कांद्याची वाढ पण कमी प्रमाणात आहे

कांद्याला मोठ्या प्रमाणात पांढरा करपा आला आहे तर काय करावे

2 Likes

कृपया फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

करपा, पीळ पडणे व केवडा रोग एकत्रित नियंत्रण करिता कॅब्रियो टॉप @३० ग्रॅम + इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like


खांद्यावरती पिळ पडतोय