ओनिओन फ्लाय (कांदा पिकावरील माशी)ची लक्षणे दिसत आहे. कंद माशी कंद पोखरते व त्याठिकाणी संधीसाधू बुरशीची वाढ होऊन कंदसड होण्यास सुरुवात होते.
उपाययोजना
१) कार्बोफुरोन @३ किलो + १ किलो ब्लू कॉपर + १०० किलो चांगले कुजलेले शेणखत एकत्रित करून शेतात पाणी देण्यापूर्वी मिश्रण करून द्यावे.