वांगी रोप वाळत आहे

माहिती हवी आहे

लीफ कर्ल व्हायरसची लक्षणे आहेत.

रोगग्रस्त रोपटे काढून नष्ट करावे.
शेतात निळे चिकट सापळे@२० प्रस्थापित करावे.
रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडीच्या नियंत्रण करिता उलाला @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.