ऊस पिकात लव्हाळा नियंत्रण करिता सेम्प्रा तणनाशक शिफारस केलेलं आहे. एकरी @४० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.