गहू

पाने शेंड्याला पिवळी पडत आहेत

पाने शेंड्याला पिवळी पडणे ,म्हणजे फेरस (लोह) किंवा झिंकची कमतरता आहे. त्याचबरोबर धुके आणि दव यामुळे तांबेरा रोगाचे लक्षणे वाढू शकतात.

नियंत्रण करिता अँट्राकोल@ ३० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.