कांदा करपा

सेंद्रिय औषधे वापरली नंतर करपा रोग पडला…

कीड व रोगाची तीव्रता लक्षत येताच आवश्यक ते रासायनिक फवारणीचे नियोजन करावे त्यामुळे जे पिकाचे होणारे नुकसान टाळता येते. खास करून बाजीपाला संपूर्ण रासायनिक किंवा संपूर्ण शेंद्रीय धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे दोन्हीचा समतोल वापर करून पिकांचे नियोजन करावे.

आता वरील प्रकारावर नियंत्रण करणे कठीण आहे.
१) सध्या पाणी देण्याची सोय करावी. सोबत एकरी @१५ किलो युरिया द्यावे.
२) पाणी व्यस्थापन केल्यानंतर ३-४ दिवसांनी इसबिओन @४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.