घेवडा पिकाविषयी माहिती द्या पिकाची वाढ होत नाही त्यासाठी कोणती फवारणी घ्या
घेवडा पिकात पानावरील ठिपके व रस शोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होते.
१) रसशोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) रसशोषक किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास अक्ट्रा किंवा उलाला @१० ग्रॅम + साफ @४० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) पीक वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्ये खत @१०० ग्रॅम + अमिनो असिड/फ्लुविक असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.