चालू शकते केवळ गांडूळ खत वापरताना त्यात हुमणी कीड असू नये. खोडापासून साधारण एक ते दीड फुट लांब मातीत मिसळून द्यावे.