या फोटो मध्ये केवळ पानावरील करपा रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. फळगळची लक्षणे अपलोड केलेल्या फोटोमध्ये दिसत नाही.
करपा रोगाच्या नियंत्रणकरिता रेडोमिल गोल्ड @४० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वरीलप्रमाणे फवारणी केल्यास करपलेले पाने पूर्णपणे रिकवर होणार नाही मात्र नवीन पाने बाधित होणार नाही व दाणे भरण्यास मदत होईल.
1 Like