मर रोग

हरभरा या पिकांमधील काही झाड पिवळे पडून वाळत आहे

हरभरा पिकावरील मर रोगग्रस्त रोपे काढून नष्ठ करावी. व तसेच ताकत (कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% WP)@४० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.